MPSC GUIDELINES फक्त आम्ही दिलेल्या माहिती पुरतीच मर्यादित ठेवणार
नसून आपणास हि इथे लेख / माहिती सादर करण्याची/ लिहिण्याची सुविधा देत
आहो. जेणे करून आपल्या माहितीचा इतरही लोकांना फायदा होईल.
लेख पाठविण्याचे काही नियम व अटी:-
1. पाठविण्यात येणारा लेख हा ‘मराठीत भाषेत’ असावा आणी तो ‘देवनागरी लिपीत’ लिहिलेला असावा.
2. लेखासाठी कमाल शब्दमर्यादा नाही. किमान शब्दमर्यादा 100 शब्द एवढी असावी.
3. पाठविलेला लेख हा ‘चोरीचा वा Copyright’ चा भंग केलेला नसावा.
4. तसे आढळल्यास त्या लेखाचा लेखकच सर्वस्वी जबाबदार असेल.
5. एखाद्या ‘संकेतस्थळावरून वा ठिकाणावरून’ माहिती चा आधार घेल्यास
त्या संकेतस्थळाला वा ठिकाणाला त्याचे जाणीवपूर्वक ‘श्रेय/ सौजन्यत्व’
द्यावे.
आपण येथे पाठविलेले लेख आम्ही आमच्या वैयक्तिक फायद्याकरिता किवा
जाहिराती करिता वापरणार नसून ब्लॉग ला भेट देणाऱ्या प्रत्येकाला आपल्या
ज्ञानाचा पुरेपूर उपयोग व्हावा एवढाच उद्देश आहे त्यामुळे लेखात जेवढी
जास्त आणी मुद्देसूद माहिती देता येईल तेवढी द्यावी जेणेकरून वाचकाच्या
ज्ञानात अधिक भर पडेल.
आपल्याला ज्ञान असलेल्या एखाद्या विषयावर सविस्तर लेख लिहा व
आम्हाला खालील पत्यावर पाठवा. आम्ही आपल्या लेखाची शहानिशा करून तो या
ब्लॉग वर आपल्या नावासहित पोस्ट करू. आपला लेख पाठविण्याकरिता येथे क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा